आजचा वाढदिवस : नितीन काळजे, महापौर (पिंपरी-चिंचवड) - nitin kalaje pimpari chinchawad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आजचा वाढदिवस : नितीन काळजे, महापौर (पिंपरी-चिंचवड)

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 मार्च 2018

चऱ्होली गावात भैरवनाथ मित्रमंडळाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्याची पावती त्यांना 2007 च्या महापालिका निवडणुकीत मिळाली अन ते नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या चऱ्होली गावचे नितीन काळजे हे पिंपरी-चिंचवडचे तरुण आणि अविवाहित महापौर आहेत. ते शेतकरी कुटुंबातील आहेत. नगरसेवकपदाची ही त्यांची दुसरी टर्म आहे. पहिल्यांदा ते राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे ते कट्टर समर्थक आहेत. ते मितभाषी आणि सरळमार्गी म्हणून परिचित आहेत.

चऱ्होली गावात भैरवनाथ मित्रमंडळाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्याची पावती त्यांना 2007 च्या महापालिका निवडणुकीत मिळाली अन ते नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या चऱ्होली गावचे नितीन काळजे हे पिंपरी-चिंचवडचे तरुण आणि अविवाहित महापौर आहेत. ते शेतकरी कुटुंबातील आहेत. नगरसेवकपदाची ही त्यांची दुसरी टर्म आहे. पहिल्यांदा ते राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे ते कट्टर समर्थक आहेत. ते मितभाषी आणि सरळमार्गी म्हणून परिचित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत लांडगे लोकसभेचे उमेदवार झाले, तर त्यांचे शिष्य असलेले काळजे हे भाजपचे विधानसभेचे उमेदवार असू शकतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख