#ResultsWithSarkarnama नागपूर : पहिल्या फेरीत नितीन गडकरी 4164 मतांनी आघाडीवर

नागपूर मतदारसंघाममध्ये पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 4164 मतांनी पुढे आहेत.
#ResultsWithSarkarnama नागपूर : पहिल्या फेरीत नितीन गडकरी 4164 मतांनी आघाडीवर

नागपूर - नागपूर मतदारसंघाममध्ये पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 4164 मतांनी पुढे आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम  नागपूर क्षेत्रातून गडकरी यांना ही मतांची  आघाडी मिळाली आहे.  नागपूरमध्ये नितीन गडकरी यांची कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्याशी लढत  होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com