आजचा वाढदिवस : नीलेश राणे - माजी खासदार. - nilesh rane ex mp | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : नीलेश राणे - माजी खासदार.

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 मार्च 2018

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पूत्र असलेले नीलेश राणे हे माजी खासदार आहेत. ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून (2009) खासदार म्हणून निवडून आले होते. कोकणातील मच्छिमार समाजाच्या समस्या आणि मायनिंग समस्या सोडविण्याबाबत ते नेहमीच आग्रही राहिलेत. एक आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला. कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. निलेश हे या पक्षाचे नेते आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख