New GR - 18th March 2017 | Sarkarnama

ताजे शासनादेश - ता. 18 मार्च, 2017

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई - महाराष्ट्र शासनाने विविध विभागांसाठी काढलेले ताजे जीआर सरकारनामाच्या वाचकांसाठी

1.उच्च व तंत्र शिक्षण विभाग     
तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे सुधारीत दर लागू करण्याबाबत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703181223377608.pdf

2. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौ. नरडाणा ( ता. शिंदखेडा जि.धुळे ) प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना पुनरुज्जीवीत करण्याबाबतच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703181252096228.pdf

3.सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग     

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंअतर्गत ऊसतोडणी यंत्रास अनुदान देणेबाबत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703171610046702.pdf

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख