New committee to decide rules of bullock cart races | Sarkarnama

नवे जीआर- बैलगाडा शर्यतींच्या विधेयकासाठी जानकरांच्या अध्यक्षतेखाली समिती

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 एप्रिल 2017

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या विधेयकाची रचना करण्यासाठी शासनाने मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन केली आहे. पशूसंवर्धन खात्याचे मंत्री महादेव जानकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत

मुंबई - महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या विधेयकाची रचना करण्यासाठी शासनाने मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन केली आहे. पशूसंवर्धन खात्याचे मंत्री महादेव जानकर हे या समितीचे अध्यक्ष असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचाही या समितीत समावेश आहे.
याबाबतचा सविस्तर शासनादेश खालील लिंकवर उपलब्ध आहे.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201704011735375001.pdf

राज्य शासनाने काढलेले आणखी काही नवे जीआर खालील प्रमाणे
1. सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग
शांतीनिकेतन सहकारी गृहनिर्माण संस्था म., अमरावती या संस्थेचा भूखंड गहाणमुक्त करण्यास मंजूरी देण्याबाबत
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201704011250265302.pdf
2. अल्पसंख्याक विकास विभाग     
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत अनुदान वितरण सन 2016-17
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201703312255037214.pdf
3. आदिवासी विकास विभाग     
कांबळगांव, जि.पालघर व मुंढेगाव, जि. नाशिक येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह (Centralized Kitchen) साठी प्रति विद्यार्थी देण्यात येणा-या रकमेत वाढ करण्याबाबत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201704011739454724.pdf

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख