शरद पवारांनी घेतले यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कराड मधील समाधीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, बाळासाहेब सोळस्कर आदी सह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
NCP Leader Sharad Pawar Pays Tribute to Yashwantrao Chavan
NCP Leader Sharad Pawar Pays Tribute to Yashwantrao Chavan

सातारा :  यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कराड मधील समाधीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार आज पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, बाळासाहेब सोळस्कर आदी सह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते., बाळासाहेब सोळस्कर आदी सह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर श्री. पवार यावेळी कराडला येणार का, याबाबत अनेक अफवा पसरविल्या जात होत्या. मात्र यशवंराव चव्हाण यांचे मानसपुत्र मानले जात असल्याने शरद पवार आज सकाळीच कराडला खास हेलिकॉप्टरने आले व त्यांनी समाधीचे दर्शन घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com