ncp and congress | Sarkarnama

पोलिस अधिकारयाला विरोधी पक्षनेत्यांनी घेतले फैलावर

ब्रह्मदेव चट्टे
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई : न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकरयाला पोलिसांनी बेदम चोप दिल्यानंतर आता त्याच्या आत्महत्येचा खोटा गुन्हा दाखल केल्याने विरोधी पक्षाचे नेते प्रचंड खनळले आहेत. पोलिसांच्या या बेफिकीरीबद्दल जाब विचारण्यासाठी काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाणे गाठले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह डझनभर आमदारांचा यांत समावेश होता.
खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल या नेत्यांनी पोलिस अधिकारयांना चांगलेच फैलावर घेतले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख