Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama

Politics News from Navi Mumbai

पवारांवर टीका करण्याआधी तुम्ही काय दिवे लावले ते...

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याऐवजी तुम्ही कृषीमंत्री असताना काय दिवे लावले: ते आधी पाहावे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी...
फडणविसांच्या खुर्चीला दणका देणाऱ्या पावसातील त्या...

सातारा : विधानसभा व सातारा लोकसभेची पोटनिवडणुक गेल्यावर्षी एकत्र झाली. यावेळी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर राष्ट्रवादीची सांगता सभा झाली....

`कोणाचा `बाप` काढण्याची माझी संस्कृती नाही`

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू झालेले वाक् युद्ध आता टोकाला गेले होते. राष्ट्रवादीच्या...

घातपातामुळे ग्रीडफेल्युअर थीअरीवर विश्वास...

मुंबई : परवा महामुंबई परिसरात झालेले ग्रीडफेल्युअर हे घातपातामुळे झाले या उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विधानावर विश्वास ठेवायलाच हवा, अशा शब्दांत...

काविळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसतं ! चाकणकरांचा...

मुंबई : मंदिर आणि मदिराबाबत अमृता फडणवीस महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला जो प्रश्‍न विचारत आहेत, तोच प्रश्‍न भाजपचे सरकार असलेल्या गोव्याच्या ठिकाणी...

भाजपच्या पदाधिकाऱ्याने केला स्वपक्षाच्याच...

डोंबिवली :  कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजप नगरसेविकेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगरसेविकेचा विनयभंग आणि तिच्या पतीला ठार...

केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे अन्याय करणारे : ...

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील शेतकरी व कामगारांना वेठबिगार बनवणारे आहेत. हे काळे कायदे शेतकरी व कामगारांना पूर्णपणे...

लोकशाही विरोधात भारतीय जनता पक्षाचा कट : सचिन...

मुंबई : भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा दहशतवाद फोफावला असून, भाडोत्री आयटी सेलच्या माध्यमातून रातोरात ट्विटर, फेसबुकवर अकाऊंट...

माध्यमांनी रियाचा पाठलाग करू नये...उच्च...

मुंबई  : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्तीला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. रियाच्या विरोधात...

नवी मुंबईत दोन्ही राजे एकत्र येणार 

मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत रणनीती ठरवून अधिक व्यापक रूप देण्यासाठी उद्या (ता. 7 ऑक्‍टोबर) नवी मुंबईत एका...

कृषी विधेयकावरील टीकेला उत्तर.. भाजप आमदारांनी...

मुंबई  : नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी विधेयकावर होणाऱ्या टीकेला उत्तर देऊन ती फोल ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने काल  महात्मा गांधीं...

योगीजी एसआयटीचा खेळ करण्यापेक्षा राजीनामा द्या :...

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस बलात्कारप्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे. मात्र, यापूर्वीच्या काही प्रकरणांत...

तुकाराम मुंढे अपयशी अधिकारी : आमदार मंदा...

नवी मुंबई : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांपैकी तुकाराम मुंढे हे सर्वांत अपयशी ठरलेले अधिकारी आहेत. त्यांनी केलेली प्रत्येक कारवाई ही प्रसिद्धीसाठीच असते,...

नवी मुंबई महापालिका न्यायालयाच्या रडारवर

नवी मुंबई  : शहरात झालेली अनधिकृत बांधकामे कोरोनाच्या कामात व्यग्र असलेल्या महापालिका प्रशासनाच्या अंगलट येणार आहेत. भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर...

शेतकरी कायद्याविरोधात सोमवारी काँग्रेस...

मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेस पक्ष हे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा पुढचा...

मराठा आरक्षणाच्यानिमित्ताने विनायक मेटे,...

सातारा : मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे व संघटीत लढा देण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याला चांगली...

मराठा आरक्षणाची लढाई संपेपर्यंत स्वस्थ बसणार नाही...

मुंबई : मराठा आरक्षणाची अंतिम लढाई जोवर संपणार नाही, तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा...

नगरमध्ये राष्ट्रवादीने मानले शिवसेनेचे आभार

मुंबई : महाविकास आघाडी जिल्हा गाव पातळीवर एकजीव होईल काय, या शंकेला राजकारणात बड्या मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्याने उत्तर दिले असून, स्थायी...

अनुरागला कठोर शिक्षा द्या : बंगाली अभिनेत्री रुपा...

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्‍यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. याप्रकरणात बंगाली अभिनेत्री रुपा दत्ता हिने उडी मारली...

''काळुबाई'' च्या सेटवर...

सातारा : साताऱ्यातील खानविलकर फार्म हाऊसवर चित्रिकरण सुरू असलेल्या ''माझी आई काळुबाई'' या मालिकेच्या सेटवरील तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे....

नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये...

नवी मुंबई : टाळेबंदीचा फायदा घेऊन महापालिकेच्या उद्यान, शिक्षण आणि आरोग्य विभागांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गौप्यस्फोट बेलापूरच्या...

आरक्षणासाठी मराठा समाजाने फुंकले कराडातून रणशिंग 

कऱ्हाड : एक मराठा... लाख मराठा..., आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे..., कोण म्हणतो देत नाय... घेतल्याशिवाय रहात नाय..., यास विविध घोषणा...

खाटांची अडवणूक करणाऱ्यांचा नवी मुंबई पालिका शोध...

नवी मुंबई  : विनाकारण आयसीयू आणि ऑक्‍सिजनच्या खाटा अडवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्याचा महत्त्वाचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. आयुक्त...

एसपींचा पुढाकार; साताऱ्यात पोलिसांसाठी कोविड...

 सातारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखताना पोलिस कर्मचारी व अधिकारीही कोरोनाबाधित होत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांना तातडीने उपचार मिळावेत,...