छगन भुजबळांची आघाडी; पंकज भुजबळ पिछाडीवर

येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ २४०० मतांनी आघाडीवर आहेत. मात्र नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे सुहास कांदे ५११६ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज छगन भुजबळ ३१२३ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीअखेर पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत.
Chagan Bhujbal
Chagan Bhujbal

नाशिक  : येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ २४०० मतांनी आघाडीवर आहेत. मात्र नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे सुहास कांदे ५११६ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे  पंकज छगन भुजबळ ३१२३ मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीअखेर पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत. 

नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे  3200 मतांनी आघाडीवर असून शहरातील पश्चिम  मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे १४०० तर पुर्व मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले ९०० मतांनी आघाडीवर आहेत. देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज आहिरे ४५०० मतांनी आघाडीवर. मालेगाव बाहय मतदार संघात पहिल्या फेरीत शिवसेनेचे दादा भुसे 2667 मतांनी आघाडीवर आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com