ऐकतच राहावं, ऐकतच राहावं असं उदयनराजेंचं भाषण होतं: मोदी

370 कलमाबाबतच्या निर्णयाचे त्यांनी जोरदार समर्थन केले.
ऐकतच राहावं, ऐकतच राहावं असं उदयनराजेंचं भाषण होतं: मोदी

सातारा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथील सभेत उदयनराजे भोसले यांनी केलेल्या भाषणाला स्वत: मोदींनी दाद दिली. ऐकतंच राहावं, ऐकतंच राहावं असं उदयनराजे बोलत होते, असे मोदी म्हणाले.

सैनिक स्कूल मैदानावर सुरू असलेल्या सभेत उदयनराजेंनी पंतप्रधान मोदींचे शाही स्वागत केले. त्यानंतर बोलताना उदयनराजेंनी मोदींचे कौतुक करत काँग्रेस- राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. 370 कलमाबाबतच्या निर्णयाचे त्यांनी जोरदार समर्थन केले. मराठा आरक्षणावरूनही त्यांनी नाव न देता शरद पवारांवर टीका केली. त्यानंतर मोदींनी उदयनराजेंच्या भाषणाचे कौतुक केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com