narendra modi birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

एक साधा चहा विक्रेता ते भारताचे पंतप्रधान असा त्यांचा दैदिप्यमान प्रवास आहे. 2001 पासून त्यांनी चारवेळा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वी पार पडली. त्यांनी केलेल्या गुजरात राज्याच्या विकासाचे मॉडेल देशभर कौतुकाचा विषय ठरले. स्वकर्तृत्वार त्यांनी भाजपमध्ये क्रमांक एकचे स्थान निर्माण केले. कॉंग्रेस व इतर पक्षांचा पराभव करून ते 2014 ला भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकदा भाजपला सत्तेवर आणले. गृहमंत्री अमित शाह यांच्या सहकार्याने प्रसंगी कठोर निर्णय म्हणजे काश्‍मीरचे 370 कलम रद्द केले.

एक साधा चहा विक्रेता ते भारताचे पंतप्रधान असा त्यांचा दैदिप्यमान प्रवास आहे. 2001 पासून त्यांनी चारवेळा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वी पार पडली. त्यांनी केलेल्या गुजरात राज्याच्या विकासाचे मॉडेल देशभर कौतुकाचा विषय ठरले. स्वकर्तृत्वार त्यांनी भाजपमध्ये क्रमांक एकचे स्थान निर्माण केले. कॉंग्रेस व इतर पक्षांचा पराभव करून ते 2014 ला भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकदा भाजपला सत्तेवर आणले. गृहमंत्री अमित शाह यांच्या सहकार्याने प्रसंगी कठोर निर्णय म्हणजे काश्‍मीरचे 370 कलम रद्द केले. नोटाबंदी, जीएसटी, 370 कलम रद्द करणे, सर्जिकल स्ट्राईक, तोंडी ट्रिपल तलाकाला बंदी यासारखे धाडसी निर्णय त्यांनी घेतले आहे. योगदिन, स्वच्छता अभियान, गंगा शुद्धीकरण, कुंभमेळा यासंदर्भातील त्यांचे कामही नेत्रदीपक आहे. जगात भारताची बलवान प्रतिमा निर्माण केली आहे. जगातील अनेक देशांशी आपल्या देशाचे मैत्रीचे संबंध त्यांनी निर्माण केले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख