सत्तास्थापनेसाठी भाजपला सहकार्य करणार - राणे 

सत्ता स्थापनेसाठी भाजप प्रयत्नशील आहे. सत्तास्थापनेसाठी मी भाजपला सहकार्य करेल, असेखासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले.
सत्तास्थापनेसाठी भाजपला सहकार्य करणार - राणे 

पुणे- सत्ता स्थापनेसाठी भाजप प्रयत्नशील आहे. सत्तास्थापनेसाठी मी भाजपला सहकार्य करेल, असे खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की आज मी फडणवीस यांची भेट घेतली. भेटल्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. सत्ता स्थापन्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यासाठी जे-जे करावे लागेल, ते सहकार्य करणार आहे. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर शिवसेना जाणार नाही. विलंब ज्यांच्यामुळे होतोय, तेच आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत, अशी टीकाही खासदार राणे यांनी शिवसेनेवर केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com