ZP Election Result 2021: पालघरचे सर्व निकाल जाहीर

पालघरमध्ये भाजपा तीन, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा, माकपा एका जागेवर विजयी झाले आहेत.
Palghar ZP Election result 2021
Palghar ZP Election result 2021 Sarkarnama

पालघर : राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. पालघरच्या पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत. पालघर जिल्हा परिषद निवडणूकीचे सर्व निकाल ((Palghar ZP Election result 2021) जाहीर झाले असून आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 8 जागांचे निकाल हाती आले आहेत. पालघरमध्ये भाजपा तीन (BJP 3), शिवसेना (Shivsena 2) ,राष्ट्रवादी प्रत्येकी दोन जागा (NC, माकपा एका जागेवर विजयी झाले आहेत. तर कॉग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला खातही उघडता आलं नाही.

Palghar ZP Election result 2021
ZP Election result: पालघरात मोखाडा तालूक्यात अपक्ष उमेदवार हबीब शेख विजयी

पालघर जिल्हा परिषद निवडणूक निकाल

1. नीता पाटील (शिवसेना)

गट नांदोरी देवखोप 867 मतांनी विजयी

2. विनया पाटील (शिवसेना)

गट - सावरे एम्बुर 3635 मतांनी विजयी

3. ज्योती पाटील (भाजपा)

गट बोर्डी 416 मतांनी विजयी

4. हबीब शेख (राष्ट्रवादी)

गट आसे 1662 मतांनी विजयी

5. लतिका बालसी (राष्ट्रवादी)

गट कासा 2587 मतांनी विजयी

6. संदीप पावडे (भाजपा)

गट आलोंडे 802 मतांनी विजयी

7) अक्षय दवणेकर (माकपा)

गट उधवा 622 मतांनी विजयी

8) सुनील मच्छी (भाजपा)

गट सरावली विजयी

शिवसेना - 2

भाजप - 3

राष्ट्रवादी - 2

माकपा - 1

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com