शिवसेनेच्या ZP सदस्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल;पाहा व्हिडिओ

भाजप कार्यकर्ते विकासकामात अडथळा आणून जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप जालन्यातील जिल्हा परिषद सदस्य नवनाथ दौंड यांनी केला आहे. याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करणार असून पोलिस संरक्षण देण्याचीही मागणी त्यांनी व्हिडीओद्वारे केली आहे. भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी मात्र अशा धमक्या दिल्याचा इन्कार केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in