Shambhuraj Desai On Raut : ठाकरे-शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये आरपारची लढाई; थेट नोटीस पाठवणार...

Shambhuraj Desai On vinayak Raut : वक्तव्य मागे घ्या नाहीतर...
Shambhuraj Desai On vinayak Raut :
Shambhuraj Desai On vinayak Raut : Sarkranama

Shambhuraj Desai On Vinayak Raut: शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील नेते व मंत्री शंभुराज देसाई या दोन नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे. शिंदे गटातील खासदार व आमदार त्यांच्या पक्षात नाराज आहेत, ते लवकरच पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा राऊत यांनी केला होता. यावर आता देसाई आक्रमक होत त्यांना इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

Shambhuraj Desai On vinayak Raut :
Medical Colleges : केंद्र सरकारची धडक कारवाई; 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द, तर 150 रडारवर..

विनायक राऊत यांच्या केलेल्या दाव्यावर आता शंभुराज देसाई आक्रमक झाले असून, राऊतांना ते आता कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजच संध्याकाळी ५ वाजेपर्यंत त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. शंभूराज देसाईंनी ठाकरे गटाशी संपर्क साधला होता, असा दावा राऊत यांनी केला होता.

Shambhuraj Desai On vinayak Raut :
Ajit Pawar : महापुरुषांचे पुतळे का हटवले ; अजितदादांचा शिंदे सरकारला सवाल

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, “विनायक राऊत (Vinaya Raut) यांना दोन दिवसांचा वेळ दिला होता. याबाबत मी माझ्या कायदेशीर सल्लागारांशी बोललो आहे. यानुसार आता पुढील कारवाई करणार आहे. राऊतांनी आज संध्याकाळी पाचवाजेपर्यंत वक्तव्य मागे न घेतल्यास, तर पाच वाजता मी त्यांना नोटीस पाठवणार असे, इशारा त्यांनी राऊतांना दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com