संजय राऊतांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा; जामिनाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार...

Sanjay Raut : ईडीकडून राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील केली होती.
Sanjay Raut News,  Latest Marathi News, Shivsena news
Sanjay Raut News, Latest Marathi News, Shivsena newsSarkarnama

Sanjay Raut: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना तब्बल शंभर दिवसानंतर अॅार्थर रोड कारागृहाबाहेर येणार आहेत. त्यांना आज ईडीच्या पीएमएलए कोर्टातून त्यांना जामीन मिळाला आहे. (Sanjay Raut News, Latest Marathi News, Shivsena news)

Sanjay Raut News,  Latest Marathi News, Shivsena news
Bharat Joodo Yatra : महाराष्ट्रातील 'हे' नऊजण यात्रेत सहभागी का झाले माहितेय?

दरम्यान, ईडीकडून पुन्हा राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील केली होती. यावर आता उद्या सुनावणी होणार आहे. मात्र राऊतांच्या जामिलास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. आता उद्या या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार आहे. मात्र, सध्यातरी राऊतांना दिलासा मिळाला असून ते आज संध्याकाळपर्यंत कारागृहाबाहेर येतील.

दरम्यान, राऊतांना कोणतही कारण नसताना अटक करण्यात आल्याचे कोर्टाने म्हटलं असून ते आरोपींवरील आरोप सिद्ध करून दाखवा, असे कोर्टाने ईडीला ठणकावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com