Dilip Walse Patil Oath Ceremony: राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!

9 NCP MLAs Oath Ceremony: पवारांचे अत्यंत विश्वासू असलेले दिलीप वळसे पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!
Dilip Walse Patil Patil News :
Dilip Walse Patil Patil News : Sarkarnama

Ajit Pawar Rebel : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधीपक्ष नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार आता भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा पाठिंबा आहे. अजित पवारांसोबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com