Local Body Elections : महापालिकेच्या निवडणुका अधांतरीच : सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता 'या' तारखेला होणार...

Mumbai News : ऑगस्ट 2022 पासून ही सुनावणी वारंवार पुढे ढकलली गेली आहे.
Supreme Court Hearing on Maharashtra Local Body Elections
Supreme Court Hearing on Maharashtra Local Body Elections Sarkarnama

Supreme Court Hearing on Maharashtra Local Body Elections : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका महानगरपालिका, निवडणुकांबाबत आजची सुनावणी पार पडणार होती. मात्र आता या निवडणुका अधांतरीच राहिले आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. 28 मार्च रोजी ही सुनावणी पार पडेल.

Supreme Court Hearing on Maharashtra Local Body Elections
ED Action : पुण्यात ईडीची मोठी कारवाई; रोझरी स्कूल संचालकांचे 47 कोटींची संपत्ती जप्त!

महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Election) निवडणुकांसंदर्भात सुनावणी आज पार पडणे अपेक्षित होतें.ऑगस्ट 2022 पासून ही सुनावणी वारंवार पुढे ढकलली गेली आहे. यामुळे निवडणुका कधी होणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

Supreme Court Hearing on Maharashtra Local Body Elections
Mamata Banerjee : राहुल गांधी हेच मोदींचे सर्वात मोठे 'टीआरपी' ; ममता म्हणाल्या, "राहुल गांधींना 'हिरो'बनविण्याचा प्रयत्न.."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com