Bacchu Kadu : राजकीय आंदोलन भोवलं : बच्चू कडू यांचा मुक्काम आता कारागृहात

bachu kadu : बच्चू कडू पुन्हा जामिनासाठी अर्ज करतात का? हे पाहणे महत्वाचे आहे.
Bachchu Kadu Latest News in Marathi
Bachchu Kadu Latest News in Marathisarkarnama

गिरगाव : आमदार बच्चू कडू (bachu kadu) यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने (court) बच्चू कडू यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. (Bacchu Kadu latest news)

त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. आता १४ दिवस त्यांचा मुक्काम न्यायालयात असणार आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Bachchu Kadu Latest News in Marathi
शिंदे -फडणवीस सरकारची अजून हळदही उतरली नाही, मग 'वेदांता' त्यांच्यामुळे कसा जाईल !

त्यांच्याविरोधात गिरगाव कोर्टाने अजामीन वारंट काढले होते. त्यानुसार बच्चू कडू हे गिरगाव कोर्टात हजर झाले होते. बच्चू यांनी जामिनासाठी गिरगाव कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज आज (बुधवार) फेटाळला आहे. बच्चू कडू पुन्हा जामिनासाठी अर्ज करतात का? हे पाहणे महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com