Manohar Joshi Health Update: मोठी बातमी | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती बिघडली; रूग्णालयात दाखल...

Former CM Manohar Joshi News: प्रकृती अस्वस्थामुळे रूग्णालयात भरती..
Manohar Joshi News :
Manohar Joshi News :Sarkarnama

Manohar Joshi News : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठे नेते मनोहर जोशी यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. काल सायंकाळी त्यांना प्रकृती अस्वस्थता वाटत होती. मनोहर जोंशीवर डॉक्टर चारूलता संकला यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

काल रात्रा त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता हिंदुजा रूग्णालयाकडे रवाना झाले आहेत. काल दि. २२ रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Manohar Joshi News :
Uddhav Thackeray Meet Manohar Joshi : उद्धव ठाकरे पोहचले मनोहर जोशी यांच्या भेटीला!

शिवसेनेतील जुने बुजुर्ग नेत्यांपैकी एक आहेत. मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदीही राहिलेले आहेत. मात्र मागील काही काळापासून ते सक्रिय राजकारणात फार कार्यरत नव्हते. त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. मनोहर जोशी यांना मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने, त्यांना अस्वस्थ वाटत होते. न्यूरोलॉजिस्ट डॉ. चारुलता संकला यांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. लवकरच रूग्णालयाकडून माहिती दिली जाणार आ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com