Supreme Court Hearing : सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय; आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे

Supreme Court Final Decision on Shivsena Case : सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे मोठा फैसला
Supreme Court Hearing
Supreme Court Hearing Sarkarnama

Maharashtra Poltical Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय काय देणार याकड सर्वांचं लक्ष लागलं होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे.

गेल्या 11 महिन्यांपासून देशाचे लक्ष लागून असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज सुप्रिम कोर्टाने जाहीर केला आहे. आता 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय राज्याचे विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत.

Supreme Court Hearing
Supreme Court Live : मुख्यमंत्री शिंदेना न्यायालयाचा दुसरा दणका; राज्यपालांची कृती बेकायदेशीर; न्यायालयाचा मोठा निर्णय

गेल्या 10 महिन्यांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता पुढे काय-काय घडामोडी घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com