मुक्ता टिळक आघाडीवर, रोहिणी खडसे पिछाडीवर

मुक्ता टिळक आघाडीवर, रोहिणी खडसे पिछाडीवर

पुणे : राज्यात शिवसेना आणि भाजप युतीने आपली घोडदौड कायम ठेवत प्राथमिक कलांमध्ये 136 जागांवर आगाडी ठेवली आहे. दुसरीकडे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीला 51 जागांवर कौल मिळण्याची शक्यता आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार रोहित पवार हे तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडे हे परळीतून आघाडीवर आहेत.

आदित्य ठाकरे हे वरळीमधून सात हजार मतांनी पुढे आहेत. त्यांच्याविरोधातील अभिजित बिचकुले यांना शून्य मते मिळाली आहेत.

कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक 4232 मतांनी पुढे आहेत. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, मुक्ताईनगममधून रोहिणी खडसे पिछाडीवर आहेत. 

पहिल्या फेरीत 5377 मतांनी सुमनताई पाटील यांना आघाडीवर आहेत.
जळगाव शहर : पोस्टल मतमोजणीत भाजपचे सुरेश भोळे 1178, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील 673
अपक्ष उमेदवार काॅग्रेस चे माजी मंत्री प्रकाश आवाडे आघाडीवर,  भाजप आमदार सुरेश हाळवणकर अडचणीत

पारनेर 1 ली फेरी निलेश लंके 514 ने पुढे

बाळापूर मधून नितीन देशमुख 4000 मतांनी आघाडीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com