Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama

Mukhya news

मुंबई : माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या...
नागपूर : हो, नाही.. म्हणता म्हणता काल रात्री उशिरा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. अनेक दिवसांपासून या बदल्यांची प्रतीक्षा अधिकाऱ्यांना होती. नागपूर शहराला पाच नवीन पोलिस उपायुक्त...
मुंबई : योगी आदित्यनाथ गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्यांना सल्ले देताना आम्ही पहात आहोत. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्याकडे पहावे आणि तिथल्या 'जंगलराज' वर कडक कारवाई करावी, असा सल्ला...
यवतमाळ : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील डॉक्टरांनी काम बंद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेले डॉक्टर्स आता अधिक आक्रमक झालेले आहेत. जोपर्यंत जिल्हाधिकारी...
निफाड : राज्यात महाविकास आघाडीच्या राजकीय फॅार्म्युल्याचे वारे जोरात आहेत. भाजपला दुर ठेवण्यासाठी शिवसेने विविध राजकीय प्रयोग करते आहे. मात्र निफाड पंचायत समितीच्या काल झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने...
जळगाव  : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट- क व गट - ड मधील विविध संवर्गातील १२४ पदांची भरती करण्याची...
नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांनी पीक कर्ज वितरणासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भात बॅंकांना धारेवर धरल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा...
मुंबई : कोरोनाकाळात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्‍टरांना शासकीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राज्यातील ९० डॉक्‍टरांनी राजीनामे दिले आहेत. राज्यभरातील काही जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना...
मुंबई  : कोरोना संसर्गाचा पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा अवधी ऑक्‍टोबर अखेरपर्यंत वाढविण्याचे आदेश आज...
मुंबई : मुंबईत जुन्या इमारतींच्या आणि चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न चिघळला असून हजारो लोक बेघर झाले आहेत आणि त्यांना घरभाडेही मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या वतीने शनिवारपासून 'मुख्यमंत्री...