धनंजय मुंडे यांच्या विरोधात महिलांचे मूक मोर्चे; आष्टी, शिरूर, परळीत काळ्या फिती लावून आंदोलन

परळीच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बद्दल भाषणात अपशब्द काढल्याचा निषेधार्थ रविवारी (ता. 20) विविध ठिकाणी महिलांचे मूक मोर्चे निघाले.आष्टी, शिरूर, परळीत महिलांनी एकत्र येत काळ्या फिती लावून निषेध केला.
Morcha in Parali over Remarks By Dhanjay Munde Against Pankaja Munde
Morcha in Parali over Remarks By Dhanjay Munde Against Pankaja Munde

बीड : परळीच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बद्दल भाषणात अपशब्द काढल्याचा निषेधार्थ रविवारी (ता. 20) विविध ठिकाणी महिलांचे मूक मोर्चे निघाले. आष्टी, शिरूर, परळीत महिलांनी एकत्र येत काळ्या फिती लावून निषेध केला.  

एका सभेतील भाषणात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपहार्य टिपण्णी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या वक्तव्याच्या निषेधार्थ आष्टीत भाजप आमदार सुरेश धस यांनी भव्य मोर्चा काढला. परळीत देखील मोर्चा निघाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com