मनसे, एमआयएम, सीपीएम तटस्थ

भाजपने मतदानावर बहिष्कार टाकला.
मनसे, एमआयएम, सीपीएम तटस्थ

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव 169 विरूद्ध 0 मतांनी संमत झाला. भाजपने मतदानावर बहिष्कार टाकला.

सरकारच्याबाजूने शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी पक्ष, शेकापने मतदान केले. एमआयएमचे 2 तर मनसे, सीपीएमचा प्रत्येकी 1 सदस्य तटस्थ राहिला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com