mla sudhir gadgil birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस: आमदार सुधीर गाडगीळ

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 एप्रिल 2019

आमदार सुधीर गाडगीळ हे खरे तर अराजकीय व्यक्तीमत्व.

भारतीय जनता पार्टीचे सांगली मतदारसंघातील आमदार सुधीर गाडगीळ हे खरे तर अराजकीय व्यक्तीमत्व. पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी या सराफ पेढीचे संचालक असलेले सुधीर गाडगीळ हे सांगलीचे आमदार होतील असे  पाच वर्षापुर्वी कुणी म्हणाले असते तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. मात्र सुधीरदादा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर  गेल्या साडेचार वर्षात आपल्या कामाने ते खऱ्या अर्थाने जनतेचे आमदार झाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख