आजचा वाढदिवस : नारायण (आबा) पाटील, आमदार, शिवसेना, करमाळा.  - mla narayan patil birthday 23 aug | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : नारायण (आबा) पाटील, आमदार, शिवसेना, करमाळा. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रातील नावाजलेले पैलवान म्हणून आमदार नारायण पाटील यांचे नाव परिचित आहे. त्यांना कुस्तीत राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पदके मिळाली आहेत. ते शिवसेनेचे करमाळा- माढा मतदारसंघाचे असून सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार आहेत. त्यांची राजकीय सुरवात जेऊर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून झाली. आमदार म्हणून त्यांनी  केलेल्या कामामुळे त्यांची मतदारसंघात ओळख निर्माण झाले आहे. कोणताही राजकीय वारसा नसलेले आमदार  नारायण पाटील यांनी तालुक्‍यातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. तालुक्‍यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले रस्त्याचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

महाराष्ट्रातील नावाजलेले पैलवान म्हणून आमदार नारायण पाटील यांचे नाव परिचित आहे. त्यांना कुस्तीत राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पदके मिळाली आहेत. ते शिवसेनेचे करमाळा- माढा मतदारसंघाचे असून सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार आहेत. त्यांची राजकीय सुरवात जेऊर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून झाली. आमदार म्हणून त्यांनी  केलेल्या कामामुळे त्यांची मतदारसंघात ओळख निर्माण झाले आहे. कोणताही राजकीय वारसा नसलेले आमदार  नारायण पाटील यांनी तालुक्‍यातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. तालुक्‍यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले रस्त्याचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा विशेष भर आहे.  शिवाय तालुक्‍याच्या पूर्व भागाच्या 29 गावांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली दहिगाव  उपसा सिंचन योजना त्यांनी कार्यान्वित केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख