आजचा वाढदिवस ः आमदार डॉ. दीपक सावंत - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री.  - mla deepak sawant | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस ः आमदार डॉ. दीपक सावंत - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

डॉ. दीपक सावंत हे शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आहेत. ते मुंबई पदवीधर मतदारसंघाचे 2012 पासून प्रतिनिधित्व करतात. 2014 मध्ये राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार पराभूत झाल्यानंतर भाजप शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. शिवसेनाही सत्तेत सहभागी झाल्यानंतर डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी आली. गेल्या काही वर्षापासून डॉ. सावंत यांनी आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या उपक्रमाची जनतेनेही दखल घेतली आहे.  भंडारा जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा पालक मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख