आजचा वाढदिवस : मिलिंद देवरा, माजी खासदार  - milind devra ex mp | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : मिलिंद देवरा, माजी खासदार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 डिसेंबर 2017

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे पुत्र असलेल्या मिलिंद देवरा यांनी 2004 मध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेत प्रवेश केला. याच मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निजयी झाले होते. केंद्रात त्यांनी मंत्रिपदही भूषवले. खासदार म्हणून काम करताना त्यांनी अत्यंत जागरुकतेने आपली जबाबदारी निभावली. सदनात त्यांची उपस्थिती 80 टक्के होती. तसेच त्यांनी वेगवेगळ्या विषयावर 274 प्रश्‍न विचारले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख