meeting kicks off at amit shah residence on political situation in maharashtra  | Sarkarnama

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर अमित शहांच्या निवासस्थानी चर्चा सुरू

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार उदयनराजे भोसले आता गेल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

पुणे - भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार उदयनराजे भोसले आता गेल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, धनंजय महाडीक हेही या बैठकीत आहेत. ही बैठक दिल्लीत अमित शहांच्या घरी सुरू आहे. राज्यातील सद्यस्थितीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यसभा आणि विधान परिषधेच्या मुद्यांवरही चर्चा होणार असल्याचे कळते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख