संधी रोजगाराच्या - कोकण रेल्वे स्टेशन मास्तर व अन्य - Marathi Political News Konkan Railway Recruitment | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

संधी रोजगाराच्या - कोकण रेल्वे स्टेशन मास्तर व अन्य

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 26 एप्रिल 2018

कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांसाठी स्टेशन मास्तर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिख 5 मे, 2018 ही आहे. 

पुणे : कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांसाठी स्टेशन मास्तर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी एकूण 55 जागा असून अर्ज करण्याची शेवटची तारिख 5 मे, 2018 ही आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी - 
एकूण जागा - 55
शिक्षण - कुठल्याही खात्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर 
अनुभव - नव्या उमेदवारांसाठी
वयोमर्यादा - 18 ते 33 वर्षे
परिक्षा शुल्क - सवलत असलेल्या वर्गांव्यतिरिक्त अन्य सर्व उमेदवारांसाठी 500 रुपये
एससी-एसटी-माजी सैनिक-महिला- अल्पसंख्याक- आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी 250 रुपये

नेमणुकीची ठिकाणे - पणजी, वास्को-द-गामा, गोव्यातील अन्य शहरे, उत्तर गोवा, दक्षिण गोवा, बेळगाव, बेल्लारी, धारवाड, गुलबर्गा, म्हैसूर, बंगळुरू, नागपूर, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे

जागांची विभागणी - खुला गट 28, एससी- 8, एसटी- 4, ओबीसीएनसीएल- 15 (एकूण 55 जागा)

कोकण रेल्वेसाठी अन्य पदांची भरती 
गुडस् गार्ड - 37 जागा
वरिष्ठ लिपिक - 10 जागा
अकाऊंट असिस्टंट - 11 जागा

अधिकृत सूचनेसाठी येथे क्लिक करा - 
 

आॅनलाईन नोंदणी/अर्जासाठी येथे क्लिक करा

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख