Mantralaya, News From Ministries | Sarkarnama

Ministry politics news

पोलिस कर्मचारी नाही तर पोलिस अंमलदार म्हणा;...

मुंबई  : नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या कनिष्ठ पोलिसांना आता पोलिस कर्मचारी असे न संबोधता त्यांना पोलिस अंमलदार म्हणण्यात यावे, असे आदेश राज्य...
खटुआ समिती सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय...

उद्या दुपापर्यंतअहवाल सादर होण्याची शक्‍यता मुंबई - सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्यासाठी माजी सनदी...

नगरपालिका कर्मचाऱ्यांच्याही होणार राज्यात बदल्या

कर्मचाऱ्यांची तीन वर्षांनी राज्यात कोठेही बदली करण्याचे धोरण इगतपुरी - राज्यातील नगरपालिकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे सुधारित धोरण...

बदल्यांच्या गॅझेटमध्ये ‘एलसीबी’त खांदेपालट

सांगली - वारणानगर येथे चोरीचा तपास करताना ‘एलसीबी’च्या दोन अधिकाऱ्यांसह सातजणांनी नऊ कोटी १८ लाखांचा ‘डल्ला’ मारल्याबद्दल गुन्हा दाखल झाला. त्यामुळे...

आश्रमशाळा सुविधांअभावी पोरक्‍याच

राज्यांमध्ये 15 वर्षांत एक हजार 77 मुलांचा मृत्यू मुंबई - राज्यातील बहुतांश आश्रमशाळांची दुरवस्था झाली असून, गेल्या 15 वर्षांत राज्यातील...

महापालिका आयुक्तानो सावधान - आता तुम्हालाही आहे...

पुणे - राज्यातल्या महापालिकाला आयुक्तांचे काम आता मोजले जाणार आहे. खासगी कंपन्यांच्या धर्तीवर आता महापालिका आयुक्तांसाठी 'केआरए' म्हणजेच विशेष...

१ जुलैला राज्यभर 'राज्य मतदार दिवस'...

नांदेड - राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये १ जुलै रोजी 'राज्य मतदार दिवस' साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार...

जूनपासून अधिकाऱ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी सक्‍...

कोल्हापूर - महापालिकेमध्ये वर्ग दोन आणि तीनच्या कर्मचाऱ्यांसाठीच केवळ बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक होती, मात्र आयुक्‍तांनी आता सफाई कर्मचाऱ्यांपासून...

पंतप्रधान आवास योजना आराखड्याचे आयुक्तांकडून...

सोलापूर - अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने आराखडा केल्याने सर्वांसाठी घरांच्या योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न सोलापुरात भंग...

राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारणीला बसणार चाप - दोन...

नांदेड - राष्ट्रपुरुषांबाबत सन्मान व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुतळे उभे केले जातात. मात्र, संबंधितांकडून या पुतळ्यांच्या देखभाल दुरुस्तीची आणि...

चंद्रकांत पाटलांचे सचिव जाधव यांना मुदतवाढ? 

मुंबई : महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. पण त्यांना...

कचरा वेचणाऱ्या महिलांचा "कौशल्या"त...

मुंबई : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियाना संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी कौशल्य विकास...

अंधारात केले जातेय राखेचे प्रदूषण : पारस औष्णिक...

अकोला - पारसच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या दोन थर्मल पॉवर प्लांटमधून निघणाऱ्या फ्लाय ॲशमुळे (राख) परिसरातील दहा ते बारा गावातील १५ हजार नागरिकांच्या...

सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासाठी अधिकारी हातघाईवर...

मुंबई ः सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्यासाठी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी हातघाईवर आले आहेत. या वयासाठी...

"चोर ते चोर वर शिरजोर'  मंत्रालयात...

मुंबई ः आपल्या चोऱ्या लपवून ठेवायच्या आणि दुसऱ्यांना मात्र कायद्याची भाषा शिकवायची आदर्श नमुना मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घालून दिला आहे....

 मंत्रालयाला रॅंन्समवेअरपासून  धोका नाही :...

मुंबई : रॅंन्समवेअर या वायरसने अवघ्या जगातील संगणकीय प्रणालीला लक्ष केले आहे. जगातील 100 पेक्षा अधिक देशातील संगणकीय व्यवस्थेला रॅंन्समवेअरपासून धोका...

'मी माझे नाव मतदार यादीत नोंदविणार' :...

सोलापूर - 'मला वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मी माझे नाव मतदार यादीत नोंदवून घेणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले अर्ज व्यवस्थितपणे भरले आहेत', अशी...

टपाल खात्याला अद्यापही सायकल प्रिय

नांदेड  भारतीय डाक विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यात १०६ ग्रामीण डाक सेवक पदाची सरळ भरती होणार आहे. राज्यभरातून जवळपास एक हजार ७८९ ग्रामीण डाक...

 मंत्रिमंडळ निर्णय  : महापालिकांसह नगर परिषदा-...

मुंबई: राज्यातील सर्व "क' आणि "ड' वर्ग महापालिकांसह सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या हद्दीतील मालमत्तांवर "जीआयएस' तंत्रज्ञानावर आधारित मालमत्ता...

गेले मंत्री कुणीकडे?

मुंबई : दर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्र्यांची हजेरी असते म्हणून मंत्रालयात आलेल्या अनेक नागरिकांना काही मंत्र्यांना भेटता आले...

एक्सप्रेस- वे वरील फूड मॉल, पेट्रोलपंप...

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पेट्रोलपंप आणि फूड मॉलसाठी देण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या भूखंडवाटपात मोठा...

कृषी खात्यात गरजणार का `सिंघम'ची डरकाळी ?

औरंगाबाद / बीड : पुणे येथे कृषी विभागाचे आयुक्त पदाचा कार्यभार घेतलेले सुनील केंद्रेकर हे दबंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत . राजकीय नेत्यांच्या...

सरकारी बाबूंवर सरकार मेहरबान ? 

मुंबई : राज्यातील अकरापेक्षा जास्त आजी-माजी अधिकाऱ्यांनी शासकीय निवासाच्या भाडे आणि दंडापोटी 92 लाख रुपयांचा भरणा केलेला नाही. या सर्व अधिकाऱ्यांना...

कृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर 

मुंबई : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू असून कृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आयुक्त विकास देशमुख यांची "यशदा'...