Mantralaya, News From Ministries | Sarkarnama

Ministry politics news

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

भूखंड गैरव्यवहार प्रकरणी चौकशीची नवी मुंबईच्या...

वाशी : नवी मुंबईत एम.आय.डी.सी. प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली त्यांची फक्त नाव आणि कागदपत्र लावून धन धाडग्यांना रबाले येथील पीएपी चा भूखंड क्र ५९१/५९२ लाटण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी महापौर...
रिक्षावाले काकानंतर आता पुण्यात पोलिसकाका

पिंपरी : रिक्षावालेकाका आणि पुणे,पिंपरी-चिंचवडमधील शालेय विद्यार्थ्यांचे एक वेगळेच भावनिक नाते आहे. पालकही या काकांच्या भरवशावर मुलांना बिनधास्त...

जळगाव महापालिकेत जतूंनाशक फवारणीचा 22 लाखाचा साठा...

जळगाव : 'आंधळ दळतय अन कुत्रं पीठ खातंय', अशी स्थिती जळगाव महापालिकेची झाली आहे. महापालिकेवर हुडको व जिल्हा बॅंकेचे कर्ज असल्यामुळे निधीसाठी सफाईची...

नाशिकच्या 334 अल्पवयीन मुली बेपत्ता : 2702...

नाशिक : जिल्ह्यातून गेल्या चार वर्षात दोन हजार 702 महिला बेपत्ता झाल्या. यामध्ये 334 अल्पवयीन मुली आहेत. यातील बहुतांश जणींचा पोलिसांनाही शोध लागलेला...

ओबीसी खात्याला अखेर सचिव मिळाला ; जे. पी. गुप्ता...

मुंबई   :  राज्य सरकारात नव्याने अस्तित्वात आलेल्या ओबीसी खात्याला अखेर सचिव मिळाला असून सरकारने या पदावर जे. पी. गुप्ता यांची आज नियुक्‍ती...

चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील चार जेष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यात महसूल व वनविभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी...

सरकारी अधिकाऱ्यांनी अनावश्यक दौरे टाळा : वित्त...

प्रधान सचिवांच्या विमान प्रवासावरही  निर्बंध मुंबई : जीएसटी लागू करण्यात आला, असून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर...

कुळकायदाधारक शेतकरी संगणकीय सातबाऱ्यामुळे '...

मुंबई : राज्य सरकारच्या संगणकीय सातबारा या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याची डिजीटल युगाकडे कुच सुरू आहे. मात्र, संगणकीय सातबाऱ्यामधून...

'समृध्दी'च्या गावांत तलाठी बनलेत...

नाशिक : मुंबई- नागपूर समृध्दी महामार्गाच्या जमिन संपादनाचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी आणि शासनातील संवाद 'ब्लॉक' झाल्याने या प्रश्‍नावर पुढे...

अनुदानित शाळेतील दीड लाख मुलांना शालेय पोषणचा लाभ...

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या व 20 टक्‍के अनुदानावर आलेल्या 1 हजार 678 शाळा आणि त्यासोबतच या शाळांतील 1 हजार 937 तुकड्यांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे...

पाच दिवसांचा आठवडा झाल्यावर डासांनी काय करायचे -...

मुंबई : 'सायलेंस झोन आणि स्मशान शांततेत काय फरक आहे, सायलेंस झोन संदर्भात मागच्या वर्षी मुख्यमंत्र्याना भेटलो होतो या वर्षी भेटणार नाही. आम्ही अतिरेक...

सातवा वेतन आयोग व पाच दिवसाचा आठवडा : सरकार...

मुंबई : पाच दिवसाचा आठवडा आणि सातवा वेतन आयोग या दोन मागण्यांसाठी राज्य सरकारचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारकडूनही चर्चेची पाऊले उचलण्यात...

धनंजय मुंडे यांनी मागितली शाळाबाह्य मुलांची माहिती

मुंबई  : शाळाबाह्य मुलाच्या शिक्षण हक्कासाठी विविध स्वयंसेवी संस्थानी अनेकदा माहिती मागूनही त्यांना ती माहिती दिली जात नसल्याने विधानपरिषदेचे...

सातवा वेतन आयोग  लागू करण्याची  मुख्यमंत्र्यांची...

मुंबई : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र...

विमलाबाई गरवारे, 'पार्ले टिळक' सह100...

आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य शासनाने घेतला निर्णय सोलापूर : राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन...

सातवा वेतन आयोग लांबणीवर ! पाच दिवसांचा आठवडा...

मुंबई :   आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याची घोषणा केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू होईल असे वाटत नाही. मात्र...

सचिवांच्या आडमुठेपणामुळे कौशल्य शिक्षणाचा बोजवारा

मुंबई : देशभरातील तरूणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी `स्कीलिंग इंडिया` (कौशल्यपूर्ण भारत) सारख्या मोहिमा हाती ...

कर्जमाफीची धुरा कंत्राटी अधिकाऱ्यांवर ;  सहकार...

मुंबई :  फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या मार्गावर अडथळ्यांची शर्यत सुरू आहे. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी...

सातव्या वेतन आयोगाच्या मुद्द्यावर येत्या बारा...

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अधिकारी-कर्मचारी संघटनांनी येत्या बारा तारखेपासून तीन दिवस संपावर जाण्याची घोषणा केली आहे. ...

ओबीसी खात्याचे सचिवपद स्वीकारण्यास राधिका रस्तोगी...

मुंबई : इतर मागास वर्गीय (ओबीसी) या नवीन खात्याच्या सचिव पदासाठी राधिका रस्तोगी यांच्या नियुक्तीचा आदेश काढून १५ दिवस उलटले. तरीही रस्तोगी यांनी या...

कृष्णा कोयना सिंचनसाठी  5 हजार कोटींची मान्यता

मुंबई : मागील 28 वर्षांपूर्वी केवळ 82 कोटींच्या घरात असलेला कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प आता पाच हजार कोटींच्या जवळपास म्हणजेच 4959.91 कोटी...

पुढील आठवड्यात 'समृध्दी'ची मोजणी? 9...

नाशिक - मुंबई- नागपूर समृध्दी महामार्गाच्या रखडलेले मोजणीचे काम पुढील आठवड्यात पुन्हा सुरु केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्यातील नऊ...

पाच दिवसाच्या आठवड्यासाठी अधिकाऱ्यांना झाली घाई 

मुंबई:  केंद्र सरकारप्रमाणेच राज्यातही सरकारी कामकाजांचा पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांना घाई झाली आहे. सरकारने हा आठवडा...

मी लवकरच तुरूंगातून बाहेर येणार : आमदार रमेश कदम

मुंबई : "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी माझ्याविरोधात सीआयडी आणि इतर यंत्रणेला आपल्या कोणतेही ठोस पुरावे भेटले...