malegaon corporation | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मालेगावात एका जागेवर एमआयएमला आघाडी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मे 2017

मालेगाव : मालेगाव (जि. नाशिक) महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमने एका जागेवर आघाडी घेतली आहे. मालेगाव ही मुस्लीमबहुल महापालिका असल्याने येथील एमआयएमच्या कामगिरीवर अनेकांचे लक्ष आहे. 

मालेगावमध्ये 84 जागा असून त्यातील 1 बिनविरोध झाली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर एमआयएम 1 तर कॉंग्रेस 1 ठिकाणी आघाडीवर असल्याचे चित्र होते. या ठिकाणी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असोद्दीदीन ओवैसी यांनी दोन सभा घेतल्या होत्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख