भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी आज गणेशाची प्रतिष्ठापना झाली...

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाली. कुटुंबियांसोबत त्यांनी गणपतीची पूजा, आरती केली. यावेळी राज्यातील सर्व जनतेला सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी विघ्नहर्ता चरणी प्रार्थना केली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे कुटुंबीय.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे कुटुंबीय.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे गणपतीची पूजा करताना पत्नी सौ. ज्योती यांच्यासह.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे गणपतीची पूजा करताना पत्नी सौ. ज्योती यांच्यासह.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in