भाजपचे आमदार डॉ.परिणय फुके यांच्या भावाचे निधन

Sanket Phuke : संकेत फुके यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज (शनिवारी) १ वाजेपर्यंत त्यांच्या राहते घरी ठेवण्यात आले आहे.
Sanket Phuke
Sanket Phukesarkarnama

नागपूर : नागपुरातील तरुण व्यावसायिक संकेत रमेशराव फुके (Sanket Phuke) यांचे अल्पशः आजाराने काल (शुक्रवारी) रात्री दहा वाजता मुंबई येथे निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते.

भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. परिणय फुके यांचे ते धाकटे बंधू होत.संकेत फुके यांच्यामागे पत्नी, मुलगा,मुलगी, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

Sanket Phuke
Congress President : कॉंग्रेसच्या पाच खासदारांचा 'लेटर बॅाम्ब' : निवडणुकीबाबत चिंता

संकेत फुके यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज (शनिवारी) सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत त्यांच्या राहते घरी "समीर", प्लॉट क्र. १३, अंबाझरी हिलटॉप, नागपूर येथे ठेवण्यात आले आहे. अंत्यसंस्कार दुपारी दोन वाजता अंबाझरी दहनघाट येथे करण्यात येतील.

Sanket Phuke
Eknath Shinde : भुमरेंचे शक्तीप्रदर्शन ; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी दुभाजक फोडले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in