Satish Itkelwar News: नाशिकच्या शुभांगी पाटलांनंतर आता नागपूरचे ईटकेलवारही नॉट रिचेबल !

Nagpur News: माघार घेण्यासाठी काही मिनीटेच शिल्लक असताना, नवे नवे ट्विस्ट येत आहेत.
Satish Itkelwar NCP, Nagpur
Satish Itkelwar NCP, NagpurSarkarnama

Nagpur Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कधी नव्हे असे एका पाठोपाठ ट्विस्ट येत आहेत. शिवसेनेचा (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठिंबा मिळविलेल्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या आज सकाळपासून नॉट रिचेबल आहेत.

पुन्हा एक ट्विस्ट या निवडणुकीत आला आहे. इकडे नागपुरातही (Nagpur) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते सतीश ईटकेलवार हे माघार घेतील, अशी चर्चा असताना तेसुद्धा नॉट रिचेबल असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिली. माघार घेण्यासाठी काही मिनीटेच शिल्लक असताना, नवे नवे ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे उमेदवारांबाबत अनिश्चितता आहे.

Satish Itkelwar NCP, Nagpur
Nana Patole : पदवीधर आणि शिक्षकांनी भाजपचा डाव ओळखला, आम्ही पाचही जागा जिंकू !

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com