Breaking News : शिवसेनेचे योगेश घोलप शरद पवारांच्या भेटीला

Shivsena Ex MLA Yogesh Gholap meets Sharad Pawar-शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने खळबळ
Shivsena Ex MLA Yogesh Gholap with Sharad Pawar
Shivsena Ex MLA Yogesh Gholap with Sharad Pawar Sarkarnama

Nashik Shivsena : देवळाली मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनीदेखील त्यांना राजकीय सिग्नल दिल्याने खळबळ उडाली आहे.(Mahavikas Aghadi`s newmove, former Shivsena MLA Yogesh Gholap got signal from Sharad Pawar)

देवळाली (Nashik) विधानसभा मतदारसंघ आणि शिवसेना (Shivsena) दोन्हींसाठी आज मोठी राजकीय घडामोड झाली. ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in