Osmanabad District Bank
Osmanabad District BankSarkarnama

उस्मानाबाद जिल्हा बँकेत भाजपला धक्का देत बळवंत तांबरे विजयी

विविध कार्यकारी सेवा सहकारी गटातून तांबरेंनी ७० मते मिळवली.

उस्मानाबाद : उस्मानाबाद (Usmanabad) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (District Bank) निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत सोसायटी गटातून बळवंत तांबरे (Balwant Tambre) निवडून आले. त्यांच्या समर्थकांनी निकाल जाहीर झाल्यावर जल्लोष केला.

Osmanabad District Bank
मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहता अन् खानदेशी कलावंतांची उपेक्षा करता?

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातून बळवंत तांबरे यांना ७० मते मिळाली. त्यांचे विरोधी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे श्रावण सावंत यांना अवघी ४२ मते मिळाली. दोन्ही गटांकडून ही निवडणुक प्रतिष्ठेची करण्यात आली होती.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com