छत्रपती संभाजीराजेंना शरद पवारांचा मानाचा मुजरा
Sharad Pawar visited the birth place of Chhatrapati Sambhaji Maharaj on Purandar fort. With Praveen GaikwadSarkarnama

छत्रपती संभाजीराजेंना शरद पवारांचा मानाचा मुजरा

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वय व तब्बेतीची तमा न बाळगता आज किल्ले पुरंदरला भेट दिली.
Published on

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वय व तब्बेतीची तमा न बाळगता आज किल्ले पुरंदरला भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली अर्पण करत मानाचा मुजरा केला.

Sharad Pawar inspected the museum at Purandar fort.
Sharad Pawar inspected the museum at Purandar fort.Sarkarnama

शरद पवार यांनी पुरंदर किल्ल्यावरील संग्रहालयाची पाहणी केली. तसेच काही सूचनाही दिल्या. 'संग्रहालयातील छायाचित्रे पाहून आपला देदीप्यमान इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला', असे शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar visited the birthplace of Chhatrapati Sambhaji Maharaj on Purandar fort. He also paid homage to Chhatrapati Sambhaji Maharaj.
Sharad Pawar visited the birthplace of Chhatrapati Sambhaji Maharaj on Purandar fort. He also paid homage to Chhatrapati Sambhaji Maharaj.Sarkarnama

शरद पवार यांनी पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. तसेच छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली.

Welcoming Sharad Pawar at Purandar, he was presented with an image of Chhatrapati Sambhaji Maharaj.
Welcoming Sharad Pawar at Purandar, he was presented with an image of Chhatrapati Sambhaji Maharaj.Sarkarnama

पुरंदर येथे शरद पवार यांचे जल्लोषत स्वागत करत त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.