माजी मंत्री शंकरराव कोल्हे : सहकारातील ६ दशकांच्या प्रवासाला पूर्णविराम

Shankarrao Kolhe | Ahmadnagar | Died | : कोपरगावमध्ये आज अत्यंसंस्कार
Shankarrao Kolhe News, Ahmadnagar News, Shankarrao Kolhe Passes away
Shankarrao Kolhe News, Ahmadnagar News, Shankarrao Kolhe Passes awaySarkarnama

अहमदनगर : जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज (बुधवार) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सहकारातील जवळापास ६ दशकांच्या प्रवासाला पूर्णविराम मिळाल्याचे भावाना व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि पाणीप्रश्नी आग्रही भूमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून देखील त्यांना ओळखले जात होते. कोपरगावच्या संजीवनी कॉलेज परिसरात आज संध्याकाळी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. (Shankarrao Kolhe News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com