Sangali : तर शेतकऱ्यांच्या एकजूटीतून कारखानदारांचा काटा काढणार... राजू शेट्टी

ऊसदर Sugarcane Rate आणि एफआरपीच्या FRP मागणीसाठी येत्या १७ व १८ नोव्हेंबरला दोन दिवस ऊस तोडणी बंद Sugarcane cutting off ठेवण्यात येणार आहे.
Raju Shetty
Raju Shettysarkarnama

सांगली : सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षीय साखर कारखानादार एकजूट दाखवत जर शेतकऱ्याचं पैसे बुडवत असतील. तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकजूट होऊन तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

ऊस दराचाप्रश्न आणि एफआरपीसंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला. राजू शेट्टी म्हणाले, ऊसदर आणि एफआरपीच्या मागणीसाठी ऊस तोडणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या १७ व १८ नोव्हेंबरला दोन दिवस ऊस तोडणी बंद ठेवण्यात येणार आहे.

ऊसदर आणि एफआरपीच्या मागणीसाठी ऊस तोडणी बंद आंदोलन केले जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षीय साखर कारखानादार एकजूट दाखवत जर शेतकऱ्याचं पैसे बुडवत असतील. तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकजूट होऊन तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

Raju Shetty
Sangali : पराभवाच्या भीतीनेच निवडणूका लांबणीवर... जयंत पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com