संगमनेरात महिला नेत्यांचा हनुमान जयंती सोहळ्यात सहभाग

संगमनेर शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या हनुमान जयंती सोहळ्यात यंदा भाजप व काँग्रेसच्या महिला नेत्यांनी सहभाग घेतला.
Participation of political women in Hanuman Jayanti celebrations at Sangamner
Participation of political women in Hanuman Jayanti celebrations at SangamnerParesh Kapse
Published on
हनुमान जयंती सोहळ्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, पोलिस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या.
हनुमान जयंती सोहळ्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, पोलिस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या.Paresh Kapse
महिलांनी परंपरेप्रमाणे हनुमान विजय रथ ओढून मिरवणुकीचा प्रारंभ केला.
महिलांनी परंपरेप्रमाणे हनुमान विजय रथ ओढून मिरवणुकीचा प्रारंभ केला.Paresh Kapse
शालिनी विखे पाटील व चित्रा वाघ यांनी झांज वाजवत उत्सवात उत्साह आणला.
शालिनी विखे पाटील व चित्रा वाघ यांनी झांज वाजवत उत्सवात उत्साह आणला.Paresh Kapse
पूजा प्रसंगी चित्रा वाघ, भारती पवार व शालिनी विखे पाटील
पूजा प्रसंगी चित्रा वाघ, भारती पवार व शालिनी विखे पाटीलParesh Kapse
हनुमानाला नारळ अर्पण करताना शालिनी विखे पाटील. समवेत भारती पवार व चित्रा वाघ
हनुमानाला नारळ अर्पण करताना शालिनी विखे पाटील. समवेत भारती पवार व चित्रा वाघपरेश कापसे
मंदिरासमोर झालेली गर्दी
मंदिरासमोर झालेली गर्दीपरेश कापसे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com