Satara : उदयनराजेंचे सुर... सातारकरांचा जल्लोष....

मध्यरात्री कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसाचा केक कापला. यावेळी उदयनराजे यांनी गाणेही म्हंटले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosalesarkarnama

Udayanraje Bhosale News : "तेरे बिना जिया जाये ना" या गाण्यावर उदयनराजेंनी सूर लावला. तुम्ही जेवढे माझ्यावर प्रेम करता त्यांना उद्देशून मी हे गाणं म्हणतोय. अख्ख्या महाराष्ट्राला माझ्यामध्ये काय गुण आहेत ते माहिती आहे, सांगत त्यांनी गाणे गायले आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला

सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. मध्यरात्री १२ वाजता कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या वाढदिवसाचा केक कापला. यावेळी उदयनराजे यांनी गाणेही म्हटलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उदयनराजे भोसले हे कायमच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे ओळखले जातात. मात्र साताऱ्यातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी हिंदी गाणे गायले आणि सातारकरांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

MP Udayanraje Bhosale
Satara : श्रीनिवास पाटील : संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारे खासदार

"तेरे बिना जिया जाये ना" या गाण्यावर त्यांनी या कार्यक्रमात सूर लावला. तुम्ही जेवढे माझ्यावर प्रेम करता त्यांना उद्देशून मी हे गाणं म्हणतोय असं ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आख्ख्या महाराष्ट्राला माझ्यामध्ये काय गुण आहेत ते माहिती आहे असंही ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

MP Udayanraje Bhosale
Udayanraje News; राजकारणात निवृत्तीचे वय ठरलं पाहिजे!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com