'महाविकास'च्या बंदला प्रतिसाद; सातारा, कराड, वाईत मोर्चा

शेतकऱ्यांच्या निर्दयी हत्या करणाऱ्यांचा धिक्कार असो.., मोदी हटाओ..देश बचाओ, मोदी सरकारचा धिक्कार असो.., मोदी सरकार हाय हाय..., अशी घोषणाबाजी करत दुकाने बंद ठेवण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले.
'महाविकास'च्या बंदला प्रतिसाद; सातारा, कराड, वाईत मोर्चा

Related Stories

No stories found.