Koregaon APMC Result : पहिला निकाल आमदार महेश शिंदेंच्या बाजूने; हमाल, मापाडीतून संजय बर्गे विजयी

Koregaon Bazar Samiti: कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल आणि आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडी अशी लढत झाली.
Mahesh shinde, Sanjay Barge
Mahesh shinde, Sanjay Bargesarkarnama

-पांडुरंग बर्गे

Koregaon APMC Result : बाजार समितीची मतमाोजणी सुरू झाली असून आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडीचे हमाल व मापाडी मतदारसंघातील उमेदवार संजय गोरख बर्गे हे विजयी झाले आहेत. त्यांच्या रूपाने पहिला निकाल आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांच्या बाजूने लागला आहे. हा आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का मानला जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठीच्या निवडणुकीसाठी ४५ उमेदवार रिंगणात हाोते. आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल आणि आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडी अशी लढत झाली.

काोरेगाव बाजार समितीसाठी मतमाोजणी सुरू असून पहिला निकाल महेश शिंदेंच्या बाजूने लागला आहे. हा आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का मानला जात आहे. अद्याप उर्वरित निकाल जाहीर हाोणार आहेत. त्यामुळे आताच सत्तेचा काौल काोणाकडे हे सांगता येणार नाही. (Political Short Videos)

Mahesh shinde, Sanjay Barge
Koregaon APMC News : मी आणि शशिकांत शिंदेंनी उत्तरे द्यायची; बाकीच्यांनी निवांत राहायचे : रामराजे संतापले

बाजार समितीची मतमाोजणी सुरू झाली असून आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडीचे हमाल व मापाडी मतदारसंघातील उमेदवार संजय गोरख बर्गे हे विजयी झाले आहेत. त्यांच्या रूपाने पहिला निकाल आमदार महेश शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. इतर मतमोजणी सुरू आहे. (Bazar Samiti Election Results)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com