'बाबरी' पाडली तेव्हा भाजपचे नेते शेपट्या घालून पळत होते....राऊतांचा घणाघात

देवेंद्र फडणवीसांना Devendra Fadanvis आता अक्कल दाढ Common sense आली का? 29 वर्षानंतर त्यांना कळलं का? अख्ख्या देशाला All Country माहिती आहे.
'बाबरी' पाडली तेव्हा भाजपचे नेते शेपट्या घालून पळत होते....राऊतांचा घणाघात
Devendra Fadanvis News, Sanjay Raut Latest Marathi news, Sanjay Raut on BJP sarkarnama

सिंधुदुर्ग : बाबरी मशिद पाडली तेव्हा भाजपचे सर्व वरिष्ठ नेते शेपटी घालून पळत होते, असा सणसणीत टोला शिवसेनेचे सचिव विनायक राऊत Vinayak Raut यांनी लगावला आहे.

बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचे नेते कुठे होते, या फडणवीस यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.

Devendra Fadanvis News, Sanjay Raut Latest Marathi news, Sanjay Raut on BJP
Video: शिवसेना कायदा-सुव्यवस्था बिघडवतेय; देवेंद्र फडणवीस

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना आता अक्कल दाढ आली का? 29 वर्षानंतर त्यांना कळलं का? अख्ख्या देशाला माहिती आहे. ज्यावेळेला बाबरी मशिद पाडली, तेव्हा भाजपचे सर्व वरीष्ठ नेते शेपटी घालून पळत होते, रडत होते.

Devendra Fadanvis News, Sanjay Raut Latest Marathi news, Sanjay Raut on BJP
बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, मी उपस्थित होतो: फडणवीस

त्यावेळेला बाबरी पाडणाऱ्यांना खंबीर आधार बाळासाहेब ठाकरेंनी दिला. मुख्यमंत्री होत नाही, म्हणून देवेंद्रनचा स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.