संधी रोजगाराच्या - 'कृषि सेवक' पदाच्या ९०८ जागांसाठी भरती - Maharashtra Krishi Sevak | Politics Marathi News - Sarkarnama

संधी रोजगाराच्या - 'कृषि सेवक' पदाच्या ९०८ जागांसाठी भरती

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

कृषी सेवक - एकूण 908 जागा

• अमरावती - ४१ जागा

• औरंगाबाद – ९२ जागा 

• कोल्हापूर - ९० जागा

• लातूर - ५० जागा

• नागपूर - २१८ जागा

• नाशिक - १०८ जागा

• पुणे - ९९ जागा

• ठाणे - २१० जागा

अर्हता - शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषि पदविका किंवा समकक्ष

वयोमर्यादा – ४ फेब्रुवारी २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे (अनुसुचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्जाची मुदत – १८ फेब्रुवारी

ऑनलाईन परीक्षा – १३, १४ आणि १५ मार्च

शुल्क – खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४०० रुपये तर अनु. जाती, जमातीतील उमेदवारांसाठी २०० रुपये 

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आॅनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा 

स्त्रोत https://www.mahanews.gov.in/HOME/NaukriShodhaNewsDetails.aspx?str=0ur4SZfbPVM=

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख