madahrao shinde defeat atalji | Sarkarnama

 अटलजींचा पराभव एकदाच झाला तो ही माधवराव शिंदेंनी केला 

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी दहा वेळा लोकसभेवर निवडून आले होते, अपवाद मात्र 1984 चा होता. कॉंग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे यांनी त्यांचा दोन लाख मतांनी पराभव केला होता. त्यांचा पराभव करणारे देशातील माधवराव हे ऐकमेव नेते होते. 

वाजपेयी यांनी लखनौ लोकसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले. दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा आणि पंधराव्या लोकसभेत ते याच मतदारसंघातून निवडून गेले होते. म्हणजेच 1991 ते 2009 असा त्यांचा निवडणुकीचा प्रवास होता. तसेच बलरामपूर, नवी दिल्ली आणि ग्वाल्हेर मतदारसंघातून ते निवडून आले होते.1962 आणि 1986 मध्ये राज्यसभेचे खासदार होते. 1996 आणि 2004 मध्ये ते देशाचे पंतप्रधान होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख