light supply in flood area bankule press | Sarkarnama

पूर आल्यानंतर वीज कट करणं आणि ओसरल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करणं हे आमचं काम : बावनकुळे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मुंबई :"" पूर आल्यानंतर वीज कट करणं आणि ओसरल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करणं हे आमचं काम असतं असं राज्याचे वीज मंत्री 
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

मुंबई :"" पूर आल्यानंतर वीज कट करणं आणि ओसरल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करणं हे आमचं काम असतं असं राज्याचे वीज मंत्री 
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

राज्यातील पुरग्रस्तभागातील वीज पुरवठ्याबाबत पत्रकारांना माहिती देताना बावनकुळे म्हणाले,"" पूरग्रस्त भागातील वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी 40 पथक तयार करण्यात आली आहेत. पूर आल्यानंतर वीज कट करणं आणि ओसरल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा पूर्ववत करणं हे आमचं काम असत. 9 ऑगस्ट ला अत्यावश्‍यक सेवेसाठी वीज सुरू केली आहे. कालपर्यंत कोल्हापूर आणि संगलीमध्ये 34 उपकेंद्रे सुरू करण्यात आली आहे. पुरात कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाली नाही. 523 कोटी रुपयांच अद्याप महावितरणच नुकसान झालं आहे.''  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख